1) Virat Kohli हा 14 मॅच मध्ये सगळ्यात जास्त 37 छक्के  मारत , त्याने 708 रन काढले. 

2} Nicholas Pooran हा 14 मॅचमध्ये 36 छक्के मारत 499 रण काढला.

3} Abhishek Sharma हा 12 मॅचमध्ये 35 छक्के मारत 401 रण काढला.

4} Sunil Narine हा 12 मॅचमध्ये 32 छक्के मारत 461 रण काढला.

5} Travis Head हा 11 मॅचमध्ये 31 छक्के मारत 533 रण काढला.

6) Heinrich Klaasen हा 11 मॅचमध्ये 31 छक्के मारत 339 रण काढला.

7) Riyan Parag हा 12 मॅचमध्ये 31 छक्के मारत 531 रण काढला.

8) Rajat Patidar हा 12 मॅचमध्ये 31 छक्के मारत 561 रण काढला.

8) Shivam Dube हा 12 मॅचमध्ये 28 छक्के मारत 389 रण काढला.

10) ake Fraser-McGurk हा 9 मॅचमध्ये 28 छक्के मारत 330 रण काढला.