Royal Enfield ची ही कॅफे रेसर बाईक आहे. यात 648 cc चे अतिशय शक्तिशाली मोठे इंजिन आहे 

Royal Enfield Continental GT 650 या बाईक मध्ये 648 सीसी एअर कूल्ड इंजिन आहे. 

Royal Enfield Continental GT 650 या बाईकची इंधन टाकी क्षमता 12 लीटर आहे.  27 किलोमीटरपर्यंत मायलेज देते. 

Royal Enfield Continental GT 650 या बाईकची वजन 211 किलो आणि सीटची उंची 804 मिमी आहे.