डायरेक्टर नितेश तिवारी यांच्या रामायण‘ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

रामायण चित्रपटात साऊथ अभिनेत्री साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे

या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो लांब केसात शांत दिसत आहे. 

KGF स्टार यश यात रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आणि  बॉबी देओल, सनी देओल, विजय सेतुपती पण चित्रपटात दिसणार आहेत. 

रामायण चित्रपटाच्या सेटवरून रणबीर कपूर आणि साई पल्लवीचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये तो भगवान राम आणि माता सीतेच्या अवतारात दिसले.