Kawasaki Ninja- 400 सीसी सेगमेंटमध्ये येणारी ही एक अतिशय सुंदर बाईक आहे. 

या बाइक चे भारतात 1 कच प्रकार आहे आणि या (ग्रीन,कार्बन ग्रे)2 रंगामध्ये उपलब्ध आहे

Kawasaki Ninja 400 बाईकमध्ये अतिशय पॉवरफुल BS6 इंजिन आहे. 

या बाईकची ऑन-रोड रोड किंमत 5,97,824 लाख रुपये आहे .