Jeep Wrangler Facelift ही नवीनफीचर्ससह भारतीय बाजारात लॉन्च झाली. जीप रँग्लर 22 एप्रिल 2024 रोजी भारतात आली. 

ही नवीन jeep तिच्या जबरदस्त लुकमुळे बाजारात खूप प्रसिद्ध होत आहे. जीपची डिझाईन खूपच अकर्षक आहे 

या जीपला समोरील बाजूस 7 स्टॉल सिग्नेचर पॅटर्नसह सर्व काळ्या रंगाचे फ्रंट गिल दिले जाणार आहे, आनी  सुमारे 17 ते 18 इंचाच्या टायर्ससह ही देण्यात आले आहे.  

New Jeep Wrangler facelift 2024 ची नवीन फीचर्स काय काय आले आहेत. याची  संपूर्ण माहिती दिली आहे.