IPL मधील सगळ्यात महागडा प्लेयर मिचेल स्टार्क आहे २४.७५ कोटी रुपयांमध्ये KKR ने विकत घेतला आहे.

मिचेल स्टार्कने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शेवटचे ओहर टाकले, ज्यात २१ धावा बचावाव्या लागल्या

मिचेल स्टार्कच्या शेवटच्या षटकात कर्ण शर्माने 3 षटकार ठोकले. मात्र, असे असतानाही कोलकाता नाईट रायडर्सने रोमहर्षक सामन्यात 1 धावाने विजय मिळवला.