RPM Euro Games हा एक वायरलेस गेमिंग माऊस आहे जो Amazon India वर 549 रुपये मध्ये आहे . हा एक वायरलेस, पोर्टेबल, रिचार्जेबल, एलईडी लाइटेड माउस आहे.

Amazon Basics 64 GB USB 3.0 Pen Drive डेटा ट्रान्सफर 120MB/s पेक्षा जास्त वेगाने होते. हे USB 2.0 पेक्षा 15 पट वेगाने काम करते.

हा एक स्टाइलिश आणि हलका वजन असलेला वायर्ड गेमिंग माउस आहे. या माऊसमध्ये DPI बटण आहे जे स्मूथली कर्सर आहे. 

Panasonic Brand चा हा 9.5W चा smart LED बल्ब खूप चांगला गॅझेट आहे. हा बल्ब Google Assistant आणि Alexa शी जोडतो. किंमत केवळ 539 रुपये आहे

संपूर्ण माहिती साठी