उष्णता आणि खेळयाने घाम वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या शरीरातील आवश्यक द्रवपदार्थ लवकर कमी होऊ शकतात.

उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात ताजी, हंगामी फळे आणि भाज्या रोज आहारात घ्याव्यात. ज्यामध्ये चव आणि पोषक तत्वे असतात.

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साखरयुक्त सोडा आणि अल्कोहोलयुक्त पेये आरोग्याला हानिकारक असतात 

उन्हाळ्यात बाहेर पडताना झटपट ऊर्जेसाठी हेल्दी स्नॅक्स पॅक करून सोबत ठेवावे. दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी मदत करतात. 

मराठी न्यूज