Adhira, ज्यामध्ये निर्माते डीवीवी दानय्या चा मुलगा कल्याण दासरीची भूमिका करणार आहे,  खूप छान चीत्रपट आहे नक्की पहा.  

Kubera धनुष, रश्मिका मंदान्ना, नागार्जुन आणि जिम सरभ अभिनीत शेखर हे कुबेरा चित्रपटात दिसणार आहेत. 

Kannappa मूकेश कुमार सिंग दिग्दर्शित कनप्पा या हॅगिओग्राफिकल चित्रपटात विष्णू मंचू शिवभक्ताच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Odela 2 या चित्रपटात  तमन्ना भाटियाने या चित्रपटात शिवशक्ती या नागा साधूची भूमिका केली आहे

Kalki 2898 AD  या चित्रपटात प्रभास , दीपिका , अमिताभ बच्चन हे सर्व दिसणार आहेत ही movie विज्ञानाची आहे. 

Pushpa 2 या चित्रपटात अल्लू अर्जुन दिसणार आहे. सर्वात फेम असलेली मूवी आहे नक्की पहायला विसरू नका..