Pune Accident News: पुण्यातील अल्पवईन मूलाने 2 न तरुण तरुणीला Car ने चिरडल, आणि 12 तासात जमील..

Radhe Patil
5 Min Read
Pune Accident News

Pune Accident News: तर शिक्षणाचे माहेर घर असलेले (Pune) पुण्यामध्ये आता वरचिवर Accident, Mardar, हाणामारी आणि भाई-गिरीचे चे प्रकार खूप वाढत चालले आहेत, तर हल्ली दिनांक 19/05/2024 च्या पहाटे एक आसीच Pune Accident ची घटना घडली आहे. तर चला संपूर्णि माहिती घेऊ.

Pune Accident News

पुण्याच नाव अईकताच सर्वांना शांत, शिक्षणाचे माहेर, आणि छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान म्हणून आठवते. पण या पावन झालेल्या शहरामध्ये आज-काल गुन्हेगारी क्षेत्र वाढत चालले आहे. आणि हल्ली दिनांक 19/05/2024 रोजी एक धक्कादायक घटना घडली जी सर्वांना हादराऊं टाकली आहे. पुण्यातिल कल्याणी नगरमध्ये 19मे या तारखेला संध्याकाळी 2:30 च्या सुमारास एका श्रीमंत घरच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन आलीशान porsche car ने उडवले त्यात (1)एका तरुण-तरुणीचा जीव गेला.

Pune Accident News
Pune Accident News

Accident होण्याच काय कारण

तर अल्पवयीन आरोपी निकताच 12th pass झाला होता, आणि त्याचे वय 17 वर्ष 8 महिने आहे. तर तो 18 मे रोजी 9:30 च्या सुमारास आपल्या 10-12 मित्रांसोबत 12 वीची पार्टी करण्यासाठी स्वतच्या वडिलांची आलीशान – गाडीमध्ये कोजी हॉटेल मध्ये गेला आणि खान्यासाठी खाद्य Order केला. आणि नंतर ते मध्यरात्री दारू पिण्यासाठी Hotel Black मध्ये गेले आणि ते पहाटेच्या 2.30 च्या सुमारास भरधाव वेगात चालवत एका Bike ला धडक देते आणि त्या बाईक वरील तरुण-तरुणी चा जागेवरच जीव गमवावा लागला आणि ते महाराष्ट्रियन नसून बाहेरील राज्यातील व तसेच ते दोघे ईनजिनिअर होते.

अल्पवयीन आरोपीला ना Car चलवण्याचे प्रशिकण होते तरी त्याचे वडील सुप्रसिद्ध बांधकाम दार (बिल्डर) विशाल अगरवाल त्याला Car घेऊन जाण्यास परवानगी देली. आणि त्याना चांगलच माहीत होत की तो दारू पितो तरी त्याला पाठवले ते आता जीवावर बेतल.

लगेच 12 तासात जमीन / आणि शिक्षा

तर, अल्पवयीन मूलला Accident ठिकाणी लोकानी मारल आणि Yerawada Police Station मध्ये गुन्हा दाखल केले. तो श्रीमंत घरचा असल्यामुळे त्याला jail मध्ये Pizza देण्यात आले. आणि त्याचे वडील त्याला सोडवण्यासाठी मध्येच लिंक लावली. मग तसेच Police सांनी त्याला अल्पवयीन असल्यामुळे शिक्षा म्हणून Accident वरती 300 शब्दांचा निबंध लिहायला लावला त्याच सोबत 15 दिवस Trafic Police सणसोबत फिरायची शिक्षा देत 12 तासात जमीन मिळऊन दिली.

या घटनेने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतल आहे, लोकानी Social Mrdia वरुण Police प्रशासना वरती तिला आणि आरोप आणि याच्या विरोध करत आहेत. या लोकांच्या विरोध व टीकेने Police प्रशासन काय निर्णय घेते यावर्ति सर्व महाराष्ट्रीयनच लक्ष वेधल आहे.

अपराधी मुलाची चौकशी

तो म्हणाला मी Car चलवण्याचे शिक्षण घेतलेलो नाही, मला वाहन चालवण्याची परवानगी नाही तरी देखील माझ्या वडिलांनी मला स्वतची ग्रे कलर ची porsche car घेऊन जाण्यास सांगितले. मी दारू पितो हे माहीत असूनही मला मित्रानसोबत पार्टी करण्यास थांबवले नाहीत, असे आरोपी चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितला.

Ajit Pawar काय म्हणाले

Pune Accident News
Pune Accident News

राज्याचे उपमूख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले Ajit pawar आता संतापले आणि त्याने लोकांचे प्रतिक्रिया पाहत लगेच पोलिस आयुक्तांना फोन करत म्हणाले आरोपीवर जेवढ होईल तेवढ लवकर कायदेशीर कारवाई करन्याच्या सूचना दिलेल्या समजत आहे.

दोघांना जीव घेतलेल्या अल्पवयीन मूलला लगेचच 12 तासात जमीन मिळून दिल्या बद्दल पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संताप्त व्यक्त केला जात आहे.

गुन्हा दाखल ..?

आणि लगेच पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी कशी देली म्हणून सुप्रसिद्ध बांधकामगार विशाल अगरवाल यांच्या वरती गुन्हा दाखल केला. विशाल आगरवाल हे त्या दिवशी पुण्यातून फरार झाले होते व ते छत्रपती सांभाजी नगर मध्ये लपून बसले होते. पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर मधून त्याला अटक केली.

अल्पवयीन अपराधी सुप्रसिद्ध पुण्याच्या बांधकाम विशाल अगरवाल यांचा मुलगा आहे, तसेच मुलाच्या हातात गाडी दिल्या बद्दल त्यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आला. व हॉटेल क्रेझीचे मालक प्रल्हाद भूतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर, तसेच हॉटेल ब्लॅक चे मालक संदीप सांगळे व बारचे व्यवस्थापक जयेस बोनकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी अश्या करतो त्या आरोपींना कठोर कायदेशीर शिक्षा व्हावी. हा Pune Accident News लेख तुम्हाला कसा व चंगली माहिती भेटली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना share करा व आमच्या सोबत माराठी न्यूज साठी Whatsapp ग्रुप वरती जुडा.

हे पण वाचा- Income tax raid Nanded: नांदेड मध्ये भंडारी कुटुंबी यांच्या घरी 170 कोटी रुपये सापडले, पहा संपूर्ण माहिती.

Share This Article
Follow:
Hello everyone, we can read new news updates from all over the world every day on our Taazapage.com website (Everyone, please visit your Marathi news website and read everyday worldwide events in the Marathi website. Thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *