MS Dhoni Fan चे ‘प्रेयसीसोबत ब्रेकअप’ झाले: CSK Vs SRH IPL 2024 च्या मॅच मध्ये ब्रेक-अप चे कारण बाहेर आले..

Radhe Patil
4 Min Read
MS Dhoni Fan:

MS Dhoni Fan: दिनांक 28-04-2024 रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोघांमध्ये सामना चालू होता त्या दरम्यान क्रिकेट स्टेडियममधील चाहते सामन्यांदरम्यान प्लेकार्ड धरून त्यांच्या आवडत्या प्लेयर ची  प्रशंसा करण्यासाठी आणलेले असतात. पण स्टेडियममध्ये आश्चर्य कारक प्लेकार्ड घेऊन एक धोनीचा चाहत्याने हातात धरून फिरवत होता.

तो चेन्नई सुपर किंग्जची पिवळी जर्सी घातलेला एमएस धोनीचा चाहता, हाताने लिहिलेल्या संदेश एक पिवळा प्लॅकार्ड वरती लिहून दाखवले त्यात अस लिहिलेल होत की “माझ्या gf (मैत्रीणी) सोबत ब्रेकअप केलो कारण तिच्या नावात सात अक्षरे नाहीत”.

MS Dhoni Fan placard:

चेन्नई सुपर किंग्ज ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) वर 78 धावांनी दणदणीत विजय मिळवला या IPL2024 सीजनमधील पाचवा विजयाची नोंद केली.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडने मायकेल हसीला मागे टाकून फ्रँचायझीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. त्याने अवघ्या 54 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 98 रण काढले. तर

CSK कर्णधार रुतुराज गायकवाडने त्याची विकेट गमावल्यामुळे, चाहत्याच्या घोषणेने अनेकांना फाटा दिला आणि त्याच वेळी ते थक्क झाले. गायकवाडची विकेट घेतल्यानंतर एमएस धोनी मैदानात उतरला. त्याच्या प्रवेशानंतर, हातात फलक घेऊन कॅमेरा पंख्याकडे वळवला. प्लेकार्डवर लिहिले होते, “माझ्या GF सोबत ब्रेकअप केले आहे, तिच्या नावात 7 अक्षरे नाहीत.” त्याने धोनीच्या जर्सी क्रमांक 7 चा उल्लेख केला, ज्यामुळे त्याच्या मैत्रिणीसोबत ब्रेकअप झाला.

चेन्नई सुपर किंग्ज-

चला तर थोड चेन्नईच्या बॅटिंग बद्दल बोलू, तर पहिली जोडी मध्ये अजिंक्य रहाणे आणि रुतुराज गायकवाड हे दोघे आले होतो. अजिंक्य रहाणे ने 12 बॉल मध्ये एका चौकार सह 9 रण काढले. नंतर डॅरिल मिशेल ने 32 बॉल मध्ये 7 चौकार आणि 1 छकया सह 52 रण काढले. शिवम दुबे ने Not Out राहत 20 बॉलमध्ये  1 चौकार आणि 4 छकया सह 39 रण काढले , Ms धोनी ने Not Out राहत 2 बॉलमध्ये एक चौकार सह 5 रण काढले आणि शेवटी 20 Over मध्ये 3 विकेट मोठा स्कोर करत 212 रण काढले.

बॉललिंग मध्ये तुषार देशपांडे – 3 ओहोर मध्ये 27 रण देऊन 4 विकेट घेतले , माथेशा पाथीराणा ने 2 ओहोर मध्ये 17 रण देऊन 2 विकेट घेतले,

रवींद्र जडेजा – 4 ओहोर मध्ये 22 रण देत 1 विकेट घेतले, मुस्तफिजुर रहमान- 3 ओहोर टाकून 19 रण देत 2 विकेट घेतले

शार्दुल ठाकूर- 4 ओहोर टाकून 27 रण देत 1 विकेट घेतले. 

 

सनरायझर्स हैदराबाद-

सनरायझर्स हैदराबाद साठी मोठा स्कोर होता पण अशक्य नव्हता – तरी पहिली जोडी ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा आले होते. ट्रॅव्हिस हेड ने 7 बॉल खेळत 1 चौकार 1 छकया सह 13 रण काढून out झाले, अभिषेक शर्मा 9 बॉल खेळत 1 चौकार 1 छकया सह 15 रण काढले, अनमोलप्रीत सिंग पहिल्या बॉल मध्ये आउट झाले, एडन मार्कराम 26 बॉल मध्ये 4 चौकार सह 32 रण काढले, नितीशकुमार रेड्डी 15 बॉल मध्ये 15 रण काढले, हेनरिक क्लासेन ने 21 बॉल मध्ये 1 छकया सह 20 रण काढून आउट झाले, अब्दुल समद ने 18 बॉल मध्ये 1 चुकार आणि 1 छकया सह 19 रण काढले, ऑल आउट होत शेवट 20 ओहोर मध्ये 134 रणच काढू शकले त्याच बरोबर 74 रानणे मॅच हारले.

तसेच Csk मॅच जिंकत पॉईंट्स टेबल मध्ये 3 रा क्रमांकावर पोहोचली.

हे पण वाचा-IPL 2024 Mitchell Starc: मिचेल स्टार्क दुखापतीमुळे टीमच्या बाहेर.

 

Share This Article
Follow:
Hello everyone, we can read new news updates from all over the world every day on our Taazapage.com website (Everyone, please visit your Marathi news website and read everyday worldwide events in the Marathi website. Thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *