Manoj Dey Net Worth: एकुण किती आहे Manoj Dey यांची Income..? जाणून घ्या.

Radhe Patil
7 Min Read
Manoj Dey Net Worth

Manoj Dey Net Worth : YouTube आणि Social Media Influencer Manoj Dey यांना आज कोण ओळखत नाही, Manoj Dey स्वतच्या YouTube channel वरती Tech संबंधी tipes आणि tricks विषयी video टाकत असतात आणि त्या video’s ला लोकांचा त्या Video’s ला खूप प्रतिसाद मिळतो. यांच्या video’s मुळे लोकांना खूप काही शिकायला आणि त्यातून ट्रिक्स कशे वापरावे आणि तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये आयुष्यात growth कश्या प्रकारे करू शकता हे शिकवतात.

यांच्या YouTube channel वर 5.3 दशलक्ष Subscribers आहेत, आणि Instagram, Facebook, Teligram या सारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती खूप Followers आहेत.

Manoj Dey यांच वय फक्त 27 वर्ष आहे. तर त्याने कमी वयात खूप मोठ स्वातंच अस्तित्व निर्माण केले आहेत. तर आज आपण ह्या आर्टिकलमध्ये Manoj Dey biography/Manoj Dey Net Worth/Manoj Dey Monthly IncomeManoj Dey Income Source कोणकोणते आहेत याची सविस्तर माहिती घेऊ.

मनोज देय कोण आहेत ? Manoj Dey Biography

Manoj Dey Net Worth
Manoj Dey Net Worth

मनोज देय यांचे पूर्ण नाव मनोज मोडाक आहे. त्यांचा जन्म 12 जुलै 1996 रोजी झारखंडमधील झरिया गावात झाला. त्यांचा जन्म एका Middle class कुटुंबामध्ये झाला, त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती, त्यांचे वडील सायकल पंक्चर बनवण्याचे काम करायचे, आणि त्यांच्या कुटुंबाचे रोजचे उत्पन्न फक्त 200 ते 250 रुपये होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांनी सरकारी शाळेतून शिक्षण घेतले. यानंतर ते त्यांच्या वडिलांच्या कामात मदत करू लागायचे.

त्यांच्या घराची आर्थिक परिस्थितीला पाहून, ते गुजरात च्या कपड्याच्या कंपनीमध्ये काम करायला गेले. काही काळानंतर ते गुजरातमधील नोकरी सोडून गावी परतले. गावी परतआल्यानंतर त्यांनी मुलांना ट्यूशन घेण्यास सुरुवात केले आणि शिकवल्या नंतर थोडाफार वेळ घराजवळील लोकसेवा केंद्राच्या दुकानात कामाला जात.

मग त्यांना Youtube वर विडियो बनऊन अपलोड करून पैसे कमावता येतात असे त्यांना समजले. यानंतर त्यांनी युट्युबवर टेक्निकल मनोज नावाने स्वतःचे चॅनल सुरू केले, ज्यावर ते मोबाईल ॲप्लिकेशन्सच्या टिप्स आणि ट्रिक्सची माहिती देत ​​असत.

पण असे म्हणतात की एका दिवसात यश कोणालाच मिळत नाही. त्यांच हे Youtube Channel चालल नाही. त्यानंतर त्यांनी Manoj Dey ह्या नावाचे दुसरे यूट्यूब चॅनल सुरू केले. या चॅनलवर Manoj Dey लोकांना YouTube बद्दल माहिती द्यायचे आणि जस जसे दिवस गेले आणि त्यांची मेहनत साथ देत गेली तस तसे लोकांना त्यांचे videos आवडू लागले/ लोकांचा प्रतिसाद चांगला भेटू लागला. आणि मेहनतीने 6.3 दशलक्ष सब्सक्राइबर्स मिळवले. यातूनच ते मोठ मोठ्या YouTuners मधी गिणू लागले.

Manoj Dey Net Worth
Manoj Dey Net Worth

Manoj Dey Income Sources

Manoj Dey YouTuber सोबतच Social Media influencer पन आहेत, जसे ते मोठ मोठे ब्रँड डिल करत खूप पैसे कमवतात. आणि त्यांच मोबाइल च शॉप पण आहे. Social Media वरती मनोज देय ला खूप लोक ओळखतात. ते लोकांमध्ये भरपूर नाव कमवत ते मोठ्या कंपन्या त्यांच्या कडे प्रमोशनसाठी त्यांचा कडे येतात.

Main Income Source

  • YouTube
  • Instagram
  • Facebook
  • Teligram

इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सोडून, तो इतर सोशल मीडियावर नेहमीच Active असतो,

Manoj Dey YouTube Account

Manoj Dey Net Worth
Manoj Dey Net Worth

मनोज देय यांच्या YouTube चॅनलवरती 6.03 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. या चॅनेलवर तो यूट्यूब विषयी सर्व प्रकारच्या Problem चे Solution व्हिडिओ अपलोड करून लोकांना मदत करतात. त्यामुळेच लोक त्यांना खूप अवड करतात.

मग नंतर त्याने Manoj Dey Vlogs नावाचे नवीन Channel सुरू केले, त्यावर ते स्वतच्या जीवनाशी संबंधित सगळे प्रतिक्रिया लोकाना दाखवत असतात. या चॅनल वरती पण लोक त्यांना खूप आवड करतात. तसेच त्यांच्या या चॅनल वरती 1.29 दशलक्ष लोकांना आपल्या जोडले आहे.

Manoj Dey Instagram Account

Manoj Dey Instagram Account वरती 1.4 मिलियन Follower’s आहेत. आणि ते स्वतच्या Instagram वरुण लाखों रुपये महिना कमवत असतात. मोठ मोठ्या कंपन्या त्यांना मोठा पैसा देत असतात.

Manoj Dey Net Worth
Manoj Dey Net Worth

Manoj Dey Facebook Account

त्या सोबतच त्यांचे Facebook वरती Manoj Dey नावाचे अकाऊंट आहे, त्यावर ते त्याच्या फेसबुक अकाऊंटवर व्हिडीओ अपलोड करून खूप मोठा पैसे कमवतात. त्याच्या Facebook Account वरती 960K Followers आहेत. येथे देखील तो YouTube आणि ऑनलाइन पैसे कसे कमवतात या सारख्या टिप्स आणि ट्रिक्स समजावून सांगणारे व्हिडिओ अपलोड करतो आणि येथे देखील लोकांना ते खूप आवडतात.

Manoj Dey Net Worth

Manoj Dey सगळ्या सोशल मीडिया Account बनऊन त्या फील्ड मध्ये Sucess प्राप्त केल्या नंतर, लोकांना त्यांची Net worth (संपत्ती) माहिती करून घेण्याची तीव्र इच्छा आहे. एका अहवालानुसार, 2023 पर्यंत Manoj Dey यांची एकूण संपत्ती $1 दशलक्ष पर्यंत होती जी भारतीय रुपयांमध्ये 8 कोटींपेक्षा जास्त आहे.

Manoj Dey House

Manoj Dey यांनी जानेवारी 2024 च्या सुरुवातीला स्वतच्या नवीन घराचे उद्घाटन केले आहे. यांच नवीन घर खूप सुंधर आणि आलीशान आहे. त्याने स्वतच्या घरावर खूप पैसा खर्च केला आहे, Manoj Dey स्वतच्या Family सोबत ह्या नवीन घरात राहतात. आणि हे आपल्या YouTube Channel वरती पण शेअर केले आहेत.

Manoj Dey Bikes And Cars

Manoj Dey कडे सुंधर बांगल्या सोबतच खूप महागड्या गाड्यांचा पण समावेश आहे, तर या आपण त्यांच्या Car आणि Bikes चे कलेक्शन ची माहिती घेऊ.

Bike’s

  • TVS APACHE
  • ROYAL ENFIELD BULLET 350CC

Car’s

  • TATA HARIER CAR
  • MARUTI CELERIO CAR
  • MARUTI CAR

तर Manoj Dey Net Worth ची संपूर्ण माहिती वरती आहे, आम्हाला आशा आहे की तुम्हाला Manoj Dey Net Worth ची संपूर्ण माहिती मिळाली आहे. माहिती खूप महत्वाची का आहे कारण – Manoj Dey हे खूप मेहनत करून problems ला समोर जाऊन आता कुठे ते स्वतच अस्तित्व बनवले आहेत.

तुम्ही पण अशीच मेहनत घ्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा आणि स्वतच नाव मोठ करा Risk घेतलात तरच नाव मोठ बनत पण प्रामाणिक राहून मेहनत घ्या कोणत्या पण क्षेत्रात असो तुम्ही.

आम्हाला आशा आहे हे लेख तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही तुमच्या मित्राला पण शेअर करा जेणे करून तुमच्या मित्राला पण Success बद्दल समजेल. आणि अशीच माहिती साठी आमच्या सोबत Whatsapp Channel वरती जुडा.

Read More – Janhvi Singh income Net Worth: जान्हवी सिंह राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंटेंट क्रिएटर ची सक्सेस स्टोरी.

Share This Article
Follow:
Hello everyone, we can read new news updates from all over the world every day on our Taazapage.com website (Everyone, please visit your Marathi news website and read everyday worldwide events in the Marathi website. Thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *