Income tax raid Nanded: नांदेड मध्ये भंडारी कुटुंबी यांच्या घरी 170 कोटी रुपये सापडले, पहा संपूर्ण माहिती.

Radhe Patil
3 Min Read
Income tax raid Nanded

Income tax raid Nanded: नांदेडमध्ये खूप मोठा घोटाळा समोर आला आहे, नांदेड मध्ये फायनान्स compeny चालवणारे भंडारी यांचे कुटुंब यांच्या वरती आयकर विभागाने 14 मे रोजी छापे मारले व त्यातून त्यांना 170 कोटी रुपयाची मालमत्ता हाती लागली, आयकर विभागाला खूप मोठे यश आले. कारण Income tax raid Nanded मधील सगळ्यात मोठी raid मानली जाते. पहा पूर्ण माहिती.

Income tax raid Nanded

नांदेडमध्ये Income tax वाल्याणी पहाटे सकाळी सहा च्या सुमारास छापे मारण्यास सुरुवात केली. आणि तब्बल 7 ठिकाणी आयकर विभागाने छापे मारले. तसेच ते भंडारी कुटुंबीयांच्या घरावरती छापे टाकले जवळपास या 72 तास चाललेल्या छापे मारीत आयकर विभागाला 170 कोटी रुपयांची मालमत्ता सापडली. आणि यामध्ये 14 कोटी रोख आणि 12 कीलो सोने सापडले.

आयकर विभाग नांदेड

आयकर विभागाची ही नांदेड जिल्हया मधील सगळ्यात मोठी Income tax raid(nanded) मानाली जात आहे. आणि या झालेल्या कारवाईमुळे मोठ मोठ्या उद्योग पतीचे आणि फायनान्स वाल्यांचे घोटाळे समोर आहे आहेत, काळा पैसा उघडकीस आला आस मंता येईल. सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू आहेत. तसेच नागपूर, नाशिक, लातूर आणि नांदेड अश्या अनेक शहरात आयकर विभागाची छापे मरी सुरू आहेत.

भंडारी कुटुंब यांच्या वरील छापे मरी

Income tax raid Nanded

नांदेडमध्ये भंडारी कुटुंबियांचे फायनान्स कंपनी आहेत. तसेच त्यांचे मोठ मोठे दुकान आहेत, जमिनी विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. त्या सोबत सुरू करण्यात आलेल्या फायनान्स कंपनीत 8 कुटुंबीयांचा समावेश आहे. भंडारी कुटुंब Income tax न भरल्याचे आणि संपतीची माहिती लपविल्याची आयकर विभागाला कळाली होती. आणि लगेच आयकर विभागाचे शुक्रवारी 80 अधिकाऱ्याचे पथक नांदेडमध्ये पहाटे 4वाजता दखिल झाले.

छत्रपती शिवाजी नगर येथील अली टॉवर येथील मुख्य ऑफिससह भंडारी कुटुंबीयांच्या वेगवेगळ्या 6 ठिकाणी एकाचवेळी छापे मारण्यात आले. या दोन दिवसाच्या छापे मारीत त्यांना कागदपत्रे हाती लागले, भंडारी यांच्या भावाच्या घरी छापे मारण्यात आले, आणि या ठिकाणी त्यांना गादीच्या खोळामध्ये 500 च्या नोटाचे बंडल सापडून आले. आयकर विभागाला छापे मारीत सापडलेल्या पैशयला मोजायला जवळ-जवळ 14 तास लागले. त्यात त्यांना 14 कोटी रुपय आणि 8 कीलो सोने सापडले, सर्व मिळून आयकर विभागाला 170 कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. भंडारी कुटुंबीयांना हे सगळी संपती आपली आहे हे मान्य करावे लागेल किंवा वकीला मार्फत आयकर विभागाचे पुराव्यासह कागदपत्र दाखिल करावे लागणार आहे.

52 सोन्याची बिस्किट

सापडलेल्या दगिन्यात 52 हूंन जास्त सोन्याची बिस्किट आहेत. त्याच सोबत मोल्यवान हीरे आणि दगिनींचे समावेश आहे. तसेच भंडारी यांच्या कडे वेगवेगळे कागदपत्रे, सीडी, हार्ड डिस्क, पेंन ड्राइव जप्त करण्यात आले आहेत. यामुळे नांदेड करांची खळबळ उडाली आहे.

आशा आहे तुम्हाला ह्या Income tax raid Nanded लेखमधून माहिती मिळाली असेल, तर तुम्ही हा लेख तुमच्या मित्राला व फायनान्स आणि बिझनेस करणाऱ्या कुटुंबियांना पाठवा म्हणजे त्यांना पण माहिती मिळेल..तसेच आमच्या सोबत जोडून राहन्यासाठी Whatsapp Group मध्ये जॉइन व्हा.. नवनवीन उपडतेस तुमच्या प्रयंत पोहचेल.

हे पण वाचा- Janhvi Singh income Net Worth: जान्हवी सिंह राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंटेंट क्रिएटर ची सक्सेस स्टोरी.

Share This Article
Follow:
Hello everyone, we can read new news updates from all over the world every day on our Taazapage.com website (Everyone, please visit your Marathi news website and read everyday worldwide events in the Marathi website. Thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *