HSC SSC Result Date: 10 वी 12 वी च्या निकालाची तारीख ठरली, पहा पूर्ण माहिती.

Radhe Patil
3 Min Read
HSC SSC Result Dtae

HSC SSC Result Date: राम राम सर्वांना तर आत्ताच झालेल्या 10 वी आणि 12 वी च्या परीक्षाचे रिझल्ट लागण्याची सगळे वाट पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी इक आनंदाची वतमी आहे, कारण उत्साही कुटुंब आणि नातेवाईकांना आतुरतेन वाट पाहत होते ते आता पहावी लागणार नाही. तर ते date कोणती आहे आणि Result कोणत्या वेबसाइट वरती बागता येईल पहा.

HSC SSC Result Date:

महाराष्ट्र बोर्डाने HSC SSC Result Date जाहीर केली आहे, पालकांचा वाट पाहण्याचा काळ थांबणार आहे. नुकत्याच दिवसापूर्वी दहावी आणि बारावी मूला मुलींच्या परीक्षा झाले आहेत, नातेवाईकांना आणि पालकांना आतुरता होत आहे तर त्या लागणाऱ्या Result ची. दहावी आणि बारावीचे निकाल अगोदर लागणार आहेत. निकाल लागण्या बाबत आपल्याला Maharashtra Board ने कोणते Updates देलेत ते पाहणार आहोत

दहावी व बारावी विद्यार्थ्यांना Result लागल्या नंतर पुढील addmission साठी फॉर्म भरावे लागते, जसे CET, NEET, JEE या सारख्या परीक्षेसाठी 10 वी आणि 12 वी Result ची लागते. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबिक आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील वर्षी 2 जूनला दहावीचा निकाल लागला होता. तेच बाराविचा निकाल हा 10 वी च्या अगोदर लागला होता कारण बरवीचे papers हे लवकर तपासले जातात. ह्या वर्षी पण असाच निकाल लागेल याची शक्यता आहे.

10 वी आणि 12 वी ह्या Website वरती पहा Result

तर सर्व 10 वी 12 वी मुलांनी खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन Online पद्धतीने आपापले Result बगु शकता, आणि तुम्हाला अजुम काही दिवस निकालाची वाट पहावी लागेल, कारण अर्धे papers तपासून झाले आहेत आणि थोड्या दिवसात तुम्हाला रिजल्ट बगायला मिळेल.

  1. https://mahresult.nic.in/
  2. https://results.gov.in/

Maharashtra Board Updates

Maharashtra Bord तर्फे अशी अपडेट आली आहे की अजून थोडे Papers तपासणी राहिले आहेत जसे पेपर तपासणी होईल लगेच तुम्हाला Update केले जाईल. आणि अजून कोणती माहिती आली नाही बोर्ड कडून तरी सर्व विद्यार्थी मोज मजा करा.

जसे आपल्याला बोर्डकडून HSC SSC Result Date ची तारीख येईल तेव्हा आम्ही तुम्हाला माहिती देऊ, त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर HSC SSC Result Date ची माहिती मिळवण्यासाठी आपल्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा. आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला यातून चांगली माहिती भेटली असेल. आम्ही तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा म्हणजे त्यांना पण माहिती भेटेल.

हे देखील वाचाApply for Namo Drone Didi Yojana: महिलांना मिळणार ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण, असा अर्ज करावा.

Share This Article
Follow:
Hello everyone, we can read new news updates from all over the world every day on our Taazapage.com website (Everyone, please visit your Marathi news website and read everyday worldwide events in the Marathi website. Thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *