ChatGPT made by Prafull Dhariwal of Pune: पुण्यातील तरुण मुलाने बनवले ChatGpt, तुझ्या शिवाय…

Radhe Patil
2 Min Read
ChatGPT made by Prafull Dhariwal of Pune

Pune ChatGpt News: पुण्यातील Prafull Dhariwal या तरुणाने बनवले ChatGpt, आणि कंपनीच्या मालकाने केले कौतुक. ChatGpt चे CEO सॅम ऑल्टमन यांनी कार्यक्रमात स्टेज वरुण घोषणा केली, की Prafull Dhariwal शिवाय हे Gpt-40 शक्य नव्हते. या घोशणेनंतर सर्वांना Prafull Dhariwal कोण आहे, माहिती करून घेण्यास खूप उत्सुक आहेत. तर चला मग पाहूया Prafull Dhariwal कोण आहे.

कोण आहे हा Prafull Dhariwal

प्रफुल्ल धारिवाल हा महाराष्ट्रातील मूळ पुण्याचा रहिवाशी आहे. तो अभ्यासात अतिशय हुशार होता आणि त्याने बारावीत मॅथ, फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयामध्ये 300 पैकी 294 गुण मिळवले, तसेच तो Neet मध्ये MIT-CET मध्ये 190 तर JEE Mains मध्ये 360 पैकी 328 गुण मिळवले. Prafull Dhariwal यांची चांगली [प्रगती पाहून 2013 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने त्याचा वार्षिक आबासाहेब नारायन स्मृति पुरस्काराने सत्कार केले.

Prafull Dhariwal आंतरराष्ट्रीय कामगिरी

तो अनेक वर्षा पासूम शैक्षणिक आणि वैज्ञानिक कामांसाठी ओळखला जात आहे. तो 2009 मध्ये भारत सरकारची राष्ट्रीय प्रतिभा शोध ही शिष्यवृत्ती जिंकला. आणि लगेच चीनमध्ये 2013 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अ ॅस्ट्रॉनोमी ऑलीम्पीयाडमध्ये सुवर्णपदक जिंकला. या सोबतच 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलीम्पीयाड आणि 2013 मधी आंतरराष्ट्रीय मॅथ ऑलीम्पीयाडमध्ये सुवर्ण पदक जिंकला.

AI ChatGpt चा प्रवास

या नंतर Prafull Dhariwal हा मॅसाचुसेट्स ऑफ टेक्नलॉजी (MIT) मधून कॉम्प्युटर सायन्स (मॅथमैटीक्स) मध्ये पदवी घेतला. आणि 2016 मध्ये तो OpenAI कंपनीत रिसर्च इंटर्न म्हणून आपला प्रवास सुरू केला. त्यानंतर तो GPT-3, Text to Image DALL-2 इनव्हेटीव्ह म्युझिक जनरेटर जुकबॉक्स आणि रिव्हर्सिबल जनरेटीव मोडल ग्लो मध्ये चांगले काम करत तो यशस्वी झाला.

तुम्हाला या लेखमधून Prafull Dhariwal यांच्या विषयी चांगली महत्वाची माहिती मिळाली असेल. तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि अश्या नवनवीन न्यूजसाठी आपल्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

Read More- HSC SSC Result Date: 10 वी 12 वी च्या निकालाची तारीख ठरली, पहा पूर्ण माहिती.

Share This Article
Follow:
Hello everyone, we can read new news updates from all over the world every day on our Taazapage.com website (Everyone, please visit your Marathi news website and read everyday worldwide events in the Marathi website. Thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *