दोन बहिनी Biryani Business सुरू केला, बघता बघता 1 वर्षात 10 करोड कमवले, कशी केली सुरुवात.

Radhe Patil
5 Min Read
Biryani Business

होय, खरच दोघा बहिणींनी सुरुवात केली एका (Biryani Business) बिर्याणीचा व्यवसायाची. ते दोघे 5 वर्षाच्या नियोजनाणे हे बिर्याणीचा व्यवसायात इन्वेस्ट करत चालू केले होते आणि सुरुवात झाल्यावर बागता बागता तीनचे 6 महिन्यातच तीनच्या Biryani Business चा 8 करोड रुपयाचे टर्नओवर केले होते आणि वर्ष संपे प्रयंत मार्च महिन्यात दोघे 10 करोडचे टर्नओवर तयार केले.

त्या दोघांचे नाव श्वेता आणि रम्या असे आहे, यांच्या Biryani Business चे नाव RNR Donne Biryani ठेवले आणि याची सुरुवात ते नोव्हेंबर 2020 मध्येच सुरू केले, यांची सुरुवात इतकी सोपी पण नवती. यांनी ह्या बिझनेस ची सुरूवात केली पण लगेच 2 माहीन्यानी त्यांना लॉकडाऊन व कोविड-19 चा सामना करावा लागला आणि हीच संधी त्या दोघांसाठी खूप यसस्वी (आनंद दाई) ठरली कारण लोक घरी बसून ऑनलाइन ऑर्डर करू लागले होते आणि त्या दोघी ह्या संधीचा फायदा घेत आणि ग्रैंड मदर ची रेसिपी, या बिर्यानीत समाविस्ट केली आणि त्यांची बिर्याणी खूपच लोकप्रिय झाली.

इतर Biryani Business हिट का नाही झाले?

असेच कर्नाटक मध्ये खूप सारे Biryani Business आहेत जसे की लखनऊ बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी असून सुद्धा PNR बिर्याणी ला सक्सेस बनवणारे पुढील चार मुख्य कारण आहेत. याचा वापर करून ही PNR बिर्याणी एवढ्या कमी वेळात येवढी लोकप्रिय व चर्चेत आली, आणि 1 वर्षा मध्ये 10 करोड रुपयाचा टर्न ओवर निर्माण केला.

Biryani Business
Biryani Business
  1. Market Gap
  2. Grandmother Recipe
  3. Packaging
  4. Price

Market Gap- ते सगळ्यात पहिले बाजारतला कमजोर महत्वाचा पॉइंट समजला आणि बाजारात फक्त दोनच बिर्याणी म्हणजेच हैद्राबादी बिर्याणी आणि लखनऊ बिर्याणी चालत होते पण ते इकाच प्रकारचे रेसिपी बनवत होते, आणि ते ह्या वीक पॉइंट चा फायदा घेतला व त्यांनी हिरव्या कोथिंबीरसह स्वतची बिर्याणी ब्रॅंड लॉंच केले आणि हळू-हळू सक्सेस पण बनले.

Grandmother Recipe- राम्या ची आजी तिला बिर्याणी बनूऊन खायला द्यायची, आजी आपल्या घरचे मसाले आणि हिरवी कोथिंबीर घालत असे, आणि ह्या दोणी बहीणी ही रेसिपी ते दोघे आपल्या बिर्यानीत टाकायचे ह्या मुळे त्यांची बिर्याणी अजून स्वादिस्ट चवदार बनू लागली आणि हेच बिर्याणी लोकांना खूपच आवडू लागली आणि ते बागत बागत इतकी लोकप्रिय झाली की ती आता एक ब्रॅंड बनली आहे.

Packaging- जेव्हा कोणत्या पण Product ला मार्केटमध्ये आणल जात तेव्हा सर्वात पहिल्यांदा लोकांची डोळ्या समोर त्या Product ची पॅकेजिंग बगीतली जाते. आणि ते दोघे पॅकेजिंग वरती खूप भर दिले. ते स्टील बॉक्स मध्ये बिर्याणी पॅक करायला सुरुवात केली आणि ते त्या बॉक्स ची डिझाईन अश्या प्रकारे बनवले की लोकांनी बागतच मनात घेण्याची आशा निर्माण करेल अशी डिझाईन बनवले, आणि हेच त्यांच्या सक्सेस बनन्या मागच मोठ कारण पण ठरल.

Price- जेव्हा तुम्ही मार्केट मध्ये स्वातंच कोनतही Product लाँच करतो तेव्हा आपणाला हे बगाव लागत की आपल्या सोबातचे दुकानदार आहेत त्यांचा काय Price चालू आहे. या दोघीनि ह्या पॉईंट्स वरती पण लक्ष दिले की बिर्याणी च्या चवी सोबतच ते आपल्या product च्या price वरती पण लक्ष दिले आणि जुयमुळे लोक परत परत यांच्या जवळ बिर्याणी खायला यायचे.

शाकाहारी आणि चिकन बिर्यानीची किमत 189 रुपया पासून ते 289 रुपयाच्या मधी आहे. तर मटन बिर्याणी ची किमत 320 रुपये आहे.

भारतामध्ये Biryani Business फायदेशीर आहे का?

Biryani Business
Biryani Business

तर हो भारतामध्ये Biryani Business खूप फायदेशीर आहे. हे बिझनेस तुम्हाला खेड्या गावापासून तर मोठ मोठ्या शहरामध्ये बागायला मीळतो, आणि हे महिन्याचे 30 ते 40 हजार रुपय कमवतात.

तुम्हाला या बिझनेस मध्ये 30% ते 40% प्रॉफिट बागायला मीळतो. खायच्या Business मध्ये हे सगळ्यात profitable आहे.

कमी गुंतवणुकीत चांगला व्यवसाय कोणता असेल?

तुम्ही कमी गुंतवनूकीत कोणता Business सुरू करायचं विचार करत असाल, तर तुम्ही खाण्याचे बिझनेस सुरू करायला पाहिजे कारण यामध्ये जास्तीत जास्त 10,000 ते 50,000 हजार लागतात. आणि ह्या बिझनेस मध्ये तुम्ही महिना – 40,000 ते 60,000 हजार रुपय Eazy कमऊ शकता.

आजच्या काळात सगळ्यात जास्त Fast Food चे बिझनेस जास्त चालत आहेत. जर तुम्ही या बिझनेस मध्ये तूमही छोटा पण बिझनेस चालू केलात तर तुम्ही आरामात 20,000 ते 25,000 हजार कमऊ शकता.

आपण कोणता बिझनेस कसा सुरू करायचा?

जर तुम्हाला स्वतचा बिझनेस सुरू करायचं असेल तर, तुम्ही स्वता कोणत्या कानात perfect आणि त्या कामात काती रस आहे ते बगाव लागेल. व तुमच्या फील्ड मध्ये डिमांड आहे का नाही बगाव लागेल, जर तुमच्या Business मध्ये जर डिमांड असेल तर तुम्ही हळू-हळू बिझनेस सुरू करू शकता.

खाण्याच्या बिझनेस मध्ये कमी पैसे लागणारे बिझनेस- मिसळ, पावभाजी, मसाला डोसा, गोल-गप्पे, इडली सांबर, कचोरी, वडापाव, Biryani Business इत्यादि बिझनेस तुम्ही कमी पैश्यात चालू करू शकता.

हे पण वाचा – Manoj Dey Net Worth: एकुण किती आहे Manoj Dey यांची Income..? जाणून घ्या.

Share This Article
Follow:
Hello everyone, we can read new news updates from all over the world every day on our Taazapage.com website (Everyone, please visit your Marathi news website and read everyday worldwide events in the Marathi website. Thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *