Amazon Best Gadgets Under 1000 rs: आजच 1000 रुपयांच्या खाली सर्वोत्तम गॅजेट्स खरेदी करा

Radhe Patil
7 Min Read

Amazon Best Gadgets Under 1000 rs: तुम्हाला परवडेल अश्या किमतीत सर्वोत्तम Gadgets शोधत असाल आणि तुम्हाला ते सापडत नसेल, तर चला आज तुमचा शोध संपवू. या आपल्या taazapage.com वरती आणि तुम्हाला परवडेल असे मनासारखे Gadgets Order करा. आज आम्ही तुमच्यासाठी Amazon India वर 1000 रु अंतर्गत सर्वोत्तम गॅजेट्स घेऊन आलो आहोत. ज्याचा उपयोग दैनंदिन जीवनात खूप करता येतो.

Amazon Best Gadgets Under 1000 rs

Amazon वर अनेक चांगले गॅजेट्स उपलब्ध आहेत, परंतु आज आपण ज्या गॅजेट्सबद्दल बोलणार आहोत ते फक्त सर्वोत्तम किंमतीतच उपलब्ध नसून चांगले आणि दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे  gadgets आहेत.

ही सर्व गॅजेट्स तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत जी तुमच्या घरासाठी आवश्यक आहेत आणि तुमच्या कामाला मदत करतील आयुष्यात तुमची धावपळ कमी करतील हृदयाला स्पर्श करतील असे आहेत. त्यामुळे कोणताही विचार न करता, आम्हाला Amazon India वर 1000 रु मधील या गॅजेट्सबद्दल माहिती देणार आहोत.

1. Panasonic LED 9.5W 5CH Smart Bulb

Panasonic LED 9.5W 5CH Smart Bulb
Panasonic LED 9.5W 5CH Smart Bulb

Panasonic Brand चा हा 9.5W चा smart LED बल्ब खूप चांगला गॅझेट आहे. हा बल्ब Google Assistant आणि Alexa शी जोडतो.

  • कुठूनही नियंत्रण ठेऊ शकतो तुमचे बल्ब  बंद करायला विसरलो ? तर काळजी करायची गरज नाही! तुम्ही Mobile app चा वापर करून कुठूनही बल्ब बंद करू शकता.
  • तुम्ही हा बल्ब झोपताना night ला movie पाहताना, party करताना, कार्यक्रम असताना कुठेही वापरुन मजा करू शकता.
  • तुम्ही तुमचे बल्ब Amazon Alexa आणि Google Assistant चा वापर करून बल्ब बंद चालू करू शकता.

Google Assistant आणि Alexa शी कनेक्ट करून, तुम्ही आवाजाद्वारे त्याची ब्राइटनेस देखील नियंत्रित करू शकता. यामध्ये ब्लूटूथ आणि वायफाय सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

जर तुम्ही हा smart LED Bulb बंद करायला विसरला असाल तर तुम्ही ॲपच्या मदतीने तो कोठूनही बंद आणि चालू करू शकता. हा स्मार्ट बल्ब  वेगवेगळ्या अनेक रंगाने उजळतो. या स्मार्ट बल्बची किंमत केवळ 539 रुपये आहे. हे विशेषतः घर आणि पार्टीसाठी वापरले जाऊ शकते.

ब्रांड
Panasonic
लाईट चा प्रकार
एलइडी
विशिष्ट फीचर्स
संगीत सिंक समारोह, मंद करने योग्य, आवाज नियंत्रण, डिम्मेबल
वॉट क्षमता
9.5 वॉट
बल्बपा ची साइज
A21
बल्ब बेस
B22D
गरमीमध्ये समतुल्य वॉट क्षमता
60 Watts
हल्का रंग
मल्टीकलर
वोल्टेज
240 वोल्ट
एकूण प्रमाण
1 count

2. Amazon Basics 64 GB USB 3.0 Pen Drive

Amazon Basics 64 GB USB 3.0 Pen Drive
Amazon Basics 64 GB USB 3.0 Pen Drive

 

Amazon Basics 64 GB USB 3.0 Pen Drive हे 1000  रुपयांपेक्षा कमी किंमतीचे चांगले पेन ड्राइव आहे. USB 3.0 मुळे, डेटा ट्रान्सफर अतिशय जलद आणि सुरक्षित पद्धतीने केले जाते.

यामध्ये, डेटा ट्रान्सफर 120MB/s पेक्षा जास्त वेगाने होते. हे USB 2.0 पेक्षा 15 पट वेगाने काम करते. त्याची बॉडी धातूपासून बनलेली आहे जी अतिशय आकर्षक लुक बनवते आणि दैनंदिन जीवनात आपल्या महत्वाच्या माहिती साठऊन ठेवण्यास मदत करते.

  • पेन ड्राइव ची क्षमता: यात 64 गीगाबाइट्स (GB) ची स्टोरेज साठऊन ठेवण्याची क्षमता आहे, ज्यामुळे तुम्हाला महत्वाची माहिती, फोटो, व्हिडीओ आणि बरेच काही यांसारख्या मोठ्या प्रमाणात डेटा साठवता येतो.
  •  Amazon Basics उत्पादन म्हणून, इतर ब्रँडच्या तुलनेत USB पेन ड्राइव्हच्या तुलनेत त्याची किंमत 1000 पेक्षा कमी आहे.
  • खरेदी करण्यापूर्वी, कोणत्याही प्रॉडक्ट ची माहिती घेणे गरजेचे आहे कारण आपल्या दैनंदिन जीवनात आपले गरजा पूर्ण करते का नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.

तुम्ही Vista, Windows 7, 8, 10 आणि Apple Macbook वरून ते कनेक्ट करू शकता. हे एका वर्षाच्या वॉरंटीसह येते. Amazon वर त्याची किंमत 619 रुपये आहे.

ब्रँड
amazon basics
मेमरी स्टोरेज क्षमता
64 GB
हार्डवेअर इंटरफेस
USB
विशेष फीचर्स
कॉम्पैक्ट
स्पीड
120

3. RPM Euro Games Wireless Gaming Mouse

RPM Euro Games Wireless Gaming Mouse
RPM Euro Games Wireless Gaming Mouse

RPM Euro Games हा एक वायरलेस गेमिंग माऊस आहे जो Amazon India वर 1000 रुपय पेक्षा कमी गॅझेटच्या यादीत येतो. हा एक वायरलेस, पोर्टेबल, रिचार्जेबल, एलईडी लाइटेड माउस आहे.

या माऊसमध्ये 500mAh ची बॅटरी आहे, तसेच चार्जिंगसाठी USB केबल आहे, त्यात 6 प्रकारचे Lites आपोआप चालू बंद होतात, जे खूप छान वाटते. त्याची किंमत 549 रुपये आहे, हे गॅझेट एका वर्षाच्या वॉरंटीसह उपलब्ध आहे. हे विंडोज, ऍपल मॅकबुक एअर, अँड्रॉइडसह ऑपरेट करू शकतो.

ब्रँड
RPM Euro Games
मॉडेलचे नाव
वायरलेस गेमिंग माउस
वापर करण्यात येणारे Device
विंडोज, मैक, एंड्रॉइड, आईफोन
कंट्रोलर प्रकार
गेमपैड
कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान
यूएसबी

4. ZEBRONICS PHERO Wired Gaming Mouse

ZEBRONICS PHERO Wired Gaming Mouse
ZEBRONICS PHERO Wired Gaming Mouse

हा एक स्टाइलिश आणि हलका वजन असलेला वायर्ड गेमिंग माउस आहे. जो पोर्टेबल आणि दररोज वापरण्यास सोपा आहे. या माऊसमध्ये DPI बटण आहे जे स्मूथली कर्सर मूवमेंट 800/1200 आणि 1600 मध्ये एडजस्ट केले जाऊ शकते.

हे पीसी आणि लॅपटॉपशी कनेक्ट होऊ शकते. या गॅझेटची किंमत 699 रुपये आहे आणि त्याची 1 वर्षाची वॉरंटी आहे.

ब्रँड
ZEBRONICS
रंग
काळा. पांढरा
विशेष फीचर्स
एलईडी रोशनी
मूव्हमेंट डिटेक्शन टेक्नॉलॉजी
ऑप्टिकल
बटणांची संख्या
4

5. Amazon Basics Portable Multimedia Speaker

ZEBRONICS PHERO Wired Gaming Mouse
ZEBRONICS PHERO Wired Gaming Mouse

Amazon Basics Portable Multimedia Speaker हे एक उत्तम गॅझेट आहे जे तुम्ही लॅपटॉप आणि पीसीशी कनेक्ट करू शकता. हे लहान आकारासह आणि 6W आउटपुटसह येते.

हे पोर्टेबल आहे आणि USB चार्जिंगसह उपलब्ध आहे. त्याची संगीत गुणवत्ता खूप चांगली आहे. हे काळ्या रंगात अतिशय आकर्षक लुक देते. यात RGB Lights पण येते. या गॅझेटची किंमत 699 रुपये आहे आणि ती एका वर्षाच्या वॉरंटीसह येते. हे ॲप तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता.

ब्रँड
amazon basics
मॉडेलचे नाव
एबीपीसीएस 1001
स्पीकर प्रकार घटक
कॉम्पोनेन्ट
कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान
ऑक्ज़ीलरी
विशेष फीचर्स
पोर्टेबल, यूएसबी चार्जिंग

आम्हाला आशा आहे की तुम्हाला या लेखातून चांगली माहिती मिळाली आहे, ती तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही चांगली माहिती मिळू शकेल.

हे पण वाचा – Realme Narzo 70 Pro भारतात लॉन्च झाला आहे, किंमत प्रभावीपणे 18,999 रुपयांपासून सुरू होते.

Share This Article
Follow:
Hello everyone, we can read new news updates from all over the world every day on our Taazapage.com website (Everyone, please visit your Marathi news website and read everyday worldwide events in the Marathi website. Thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *