Adhira
, ज्यामध्ये निर्माते डीवीवी दानय्या चा मुलगा
कल्याण दासरीची
भूमिका करणार आहे, खूप छान चीत्रपट आहे नक्की पहा.
Kubera
धनुष
,
रश्मिका मंदान्ना
,
नागार्जुन
आणि जिम सरभ
अभिनीत शेखर
हे कुबेरा चित्रपटात दिसणार आहेत.
Kannappa मूकेश कुमार सिंग
दिग्दर्शित
कनप्पा
या
हॅगिओग्राफिकल चित्रपटात
विष्णू मंचू
शिवभक्ताच्या
मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Odela 2
या चित्रपटात
तमन्ना भाटियाने
या चित्रपटात
शिवशक्ती
या नागा साधूची भूमिका केली आहे
Kalki 2898 AD
या चित्रपटात
प्रभास
, दीपिका ,
अमिताभ बच्चन
हे सर्व दिसणार आहेत ही movie
विज्ञानाची
आहे.
Pushpa 2
या चित्रपटात
अल्लू अर्जुन
दिसणार आहे. सर्वात फेम असलेली मूवी आहे नक्की पहायला विसरू नका..
read More ..