RPM Euro Games
हा एक
वायरलेस गेमिंग माऊस
आहे जो
Amazon India
वर
549 रुपये
मध्ये आहे
. हा एक
वायरलेस, पोर्टेबल
, रिचार्जेबल,
एलईडी लाइटेड माउस
आहे.
Amazon Basics
64 GB USB 3.0 Pen Drive
डेटा ट्रान्सफर 120MB/s
पेक्षा जास्त वेगाने होते. हे
USB 2.0
पेक्षा
15
पट वेगाने
काम करते.
हा एक
स्टाइलिश
आणि हलका वजन असलेला
वायर्ड गेमिंग माउस
आहे. या माऊसमध्ये
DPI बटण
आहे जे स्मूथली कर्सर आहे.
Panasonic Brand चा हा
9.5W
चा
smart
LED
बल्ब खूप चांगला गॅझेट आहे. हा बल्ब
Google Assistant
आणि
Alexa
शी जोडतो. किंमत केवळ
539
रुपये
आहे
Multimedia Speaker
हे एक उत्तम
गॅझेट
आहे जे तुम्ही
लॅपटॉप
आणि
पीसीशी
कनेक्ट करू शकता. हे लहान आकारासह आणि
6W
आउटपुटसह येते.
संपूर्ण माहिती साठी
Click करा