डायरेक्टर
नितेश तिवारी
यांच्या
‘
रामायण
‘ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
रामायण चित्रपटात
साऊथ अभिनेत्री
साई पल्लवी आई सीतेच्या
भूमिकेत दिसणार आहे
.
या चित्रपटात
रणबीर कपूर
भगवान
रामाच्या
भूमिकेत दिसणार आहे. तो
लांब केसात शांत
दिसत आहे.
KGF स्टार
यश
यात
रावणाची
भूमिका साकारताना दिसणार आहे
. आणि
बॉबी देओल
,
सनी देओल
,
विजय सेतुपती
पण चित्रपटात दिसणार आहेत.
‘
रामायण
‘
चित्रपटाच्या सेटवरून
रणबीर कपूर
आणि
साई पल्लवीचे
काही
फोटो
समोर आले आहेत. यामध्ये तो भगवान
राम
आणि माता
सीतेच्या
अवतारात दिसले.
Read More ..